Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राकेश सिंह यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशचे मंत्री राकेश सिंह यांच्या निवासस्थानी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीवेळी सिंह कुटुंबीयांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि आदरातिथ्याचा अनुभव दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबद्दल त्यांचे आभार मानले आणि या सौजन्यपूर्ण भेटीमुळे दोन्ही राज्यांमधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली.